SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 साप्ताहिक राशिभविष्य (Horoscope): तुम्हाला हा संपूर्ण आठवडा कसा जाईल, जाणून घ्या..

साप्ताहिक राशिभविष्य …..

मेष (Aries) : खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक काम कराल. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील.

Advertisement

वृषभ (Taurus) : कामकाजात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे. विवाहाची बोलणी पुढे सरकतील.

मिथुन (Gemini): धार्मिक गोष्टींच्या सानिध्यात राहाल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ मिळेल. धनवृद्धीचे संकेत मिळतील. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

Advertisement

कर्क (Cancer) : स्वत:च्या हिंमतीवर मार्ग काढाल. गरम वस्तूंपासून दूर राहावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. निष्काळजीपणा नुकसान करू शकतो.

सिंह (Leo) : भागीदारीत सतर्क राहावे. भावंडांकडून शुभ वार्ता मिळेल. प्रवास- सहलीची शक्यता. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल.

Advertisement

कन्या (Virgo): स्वप्नात जास्त रमू नका. आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल. घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात.

तूळ (Libra) : उत्साहाच्या जोरावर कामे हाती घ्याल. जुन्या गोष्टी मार्गी लागतील. ग्रहयोग वृद्धीकारक ठरेल. स्पर्धेत भाग घ्याल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. प्रेमात होकाराची शक्यता. कौटुंबिक वाद टाळावेत. नातेवाईकांची मदत मिळेल.

धनु (Sagittarius) : व्यवसायात स्वत:च अस्तित्व निर्माण कराल. शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.

Advertisement

मकर (Capricorn) : गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.

कुंभ (Aquarius) : घरात चांगले कार्य घडेल. समोरच्याचे वर्चस्व राहील. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत.

Advertisement

मीन (Pisces) : कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.

Advertisement