SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, असा करा अर्ज

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये तब्बल १७३ जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून, त्यासाठी शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२१ ही आहे.

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये होणाऱ्या या नोकरभरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

एकूण जागा : १७३

पदाचे नाव आणि जागा
१) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – १५०
२) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड, गोवा) -२३

Advertisement

शैक्षणिक पात्रता
– किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण
– ६५% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण

वयाची अट
01 एप्रिल 2022 रोजी 21 वर्षांपर्यंत  (SC/ST: 05 वर्षे सूट)

Advertisement

नोकरी ठिकाण: कारवार & गोवा

परीक्षा फी : फी नाही

Advertisement

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2021

Advertisement

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2021

परीक्षा/मुलाखत : जानेवारी/फेब्रुवारी 2022

Advertisement

ऑनलाईन अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता
नेव्हल शिप रिपेअर यार्ड ऑफिस-प्रभारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल,
नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक – 581308

अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in

Advertisement

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1sMU2IBEBZa6g98BbVof3n-rKgatUuJl6/view

ऑनलाईन (Apply Online) अर्ज
https://www.apprenticeshipindia.gov.in/

Advertisement