SpreadIt News | Digital Newspaper

राष्ट्रीय आरोग्य अभियानात पदवीधरांसाठी मोठी नोकर भरती सुरु, लवकर करा अर्ज

पालघर येथे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात काही पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत. अर्जासाठीची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.

पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार
STS (STS) –
कोणत्याही शाखेतून पदवी, टायपिंगमध्ये 30-40 पर्यंत स्पीड. पगार- 20,000/- रुपये
SCD समन्वयक (SCD Coordinator) – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण, अनुभव आवश्यक. 20,000/- रुपये.
MTS (MTS) – पदव्युत्तर शिक्षण, तसेच अनुभव आवश्यक. 15,500/- रुपये

Advertisement

TBHV (TBHV) – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण, अनुभव आवश्यक. 15,500/- रुपये
पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण, अनुभव आवश्यक. 17,000/- रुपये
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण, अनुभव आवश्यक. – 20,000/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक
– Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला

Advertisement

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता
नवीन जिल्हा परिषद इमारत,
बोईसर रोड, कोलगाव 113
पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी
http://zppalghar.gov.in/home 

Advertisement

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
http://zppalghar.gov.in/home

Advertisement