SpreadIt News | Digital Newspaper

पदवीधारकांसाठी बॅंकेत मोठ्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज..!

बॅंकेत नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर अशा एकूण 376 जागांसाठी ही भरती होणार आहे.

बॅंकेतील नोकर भरतीबाबत जाहीरात प्रसिद्ध झाली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Advertisement

पदाचे नाव
– ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर
– सीनियर रिलेशनशिप मॅनेजर

पद संख्या
– 376 जागा

Advertisement

पदाचे आणि शैक्षणिक पात्रता

1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर- जागा- 326
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, तसेच 03 वर्षांचा अनुभव.

Advertisement

2) ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर- जागा- 50
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, दीड वर्षाचा अनुभव.

परीक्षा शुल्क
जनरल-
६००/- रुपये
एससी/एसटी/पीडब्लूडी/महिला – १००/- रुपये

Advertisement

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Advertisement

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ डिसेंबर २०२१

Advertisement

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/16NcfN8N8jE77SoITDLk-4lfmOBMNVT7u/view

Advertisement

ऑनलाईन (Apply Online) अर्ज
https://smepaisa.bankofbaroda.co.in/bobSRM/

Advertisement