SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती, अर्ज कसा करायचा जाणून घ्या..

सीमा सुरक्षा दलात (BSF Recruitment 2021) एकूण 72 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Name of Post):

Advertisement

1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (DM ग्रेड III) – 01
2) हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 04
3) हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) – 02
4 )कॉन्स्टेबल (सीवरमॅन)- 02
5 )कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) -24
6) कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) – 28
7) कॉन्स्टेबल (लाईनमन) – 11

📚 शैक्षणिक पात्रता (Education qualification for Teacher job):

Advertisement

▪️ पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) डिप्लोमा
▪️ पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (कारपेंटर) (iii) 03 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 03 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अनुभव
▪️ पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल वायरमन/लाईनमन) (iii) 03 वर्षे अनुभव

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3npuihM

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application) 29 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) http://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉
https://bsf.gov.in/Home या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 29 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement