SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती!

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत (SMMURBAN Recruitment 2021) एकूण 408 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Name of Post): शहर समन्वयक

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Education qualification for Teacher job): B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 06 महिने अनुभव

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/30Cm7WG

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application) 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) https://ccjob.smmurban.com/ या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉
https://smmurban.com/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 जून 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत.

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण महाराष्ट्र

Advertisement