SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 महावितरण अप्रेंटिस भरती, अकोला; अर्ज कसा करायचा जाणून घ्या..

महावितरणमध्ये ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या एकूण 83 जागा भरण्यासाठी (mahavitaran apprentice recrutiment 2021, akola) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Name of Post): ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

Advertisement

1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 29
2) वायरमन (तारतंत्री) – 29
3) COPA (कोपा) – 25

📚 शैक्षणिक पात्रता (Education qualification for Teacher job): (i)10+2 (ii) 60% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय: 55% गुण]

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3kKm81r

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): 20 नोव्हेंबर 2021 रोजी 5:30 वाजेपर्यंत.

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.mahadiscom.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

Advertisement

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.

👤 वयोमर्यादा (Age Limit): किमान 18 वर्षे पूर्ण

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): अकोला (महाराष्ट्र)

 

Advertisement

 

 

Advertisement