SpreadIt News | Digital Newspaper

🎯 नोकरी: 10वी पास आहात? भारतीय रेल्वेत तब्बल 1785 जागांसाठी मेगा भरती, अर्ज कसा करायचा जाणून घ्या..

दक्षिण पूर्व रेल्वेत ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागा भरण्यासाठी (South Eastern Railway Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Name of Post): ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Education qualification for Teacher job): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI-NCVT

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3FhWnxy

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): 14 डिसेंबर 2021 5.00 वाजेपर्यंत.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) https://appr-recruit.co.in/2021-22Aprt/ या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://ser.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण (Job Location): कोलकत्ता (पश्चिम बंगाल)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement