SpreadIt News | Digital Newspaper

मुंबई महापालिकेत शिक्षक पदांसाठी भरती, असा करावा लागणार अर्ज..!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील डीएनबी शिक्षक पदांच्या एकूण २५ जागांसाठी भरती सुरु आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव – डीएनबी शिक्षक

Advertisement

पद संख्या – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Advertisement

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

Advertisement

अर्ज पाठविण्याचा पत्ता
रोख विभाग, खोली क्र. 15, महाविद्यालय इमारत तळ मजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, मुंबई.

अर्ज दाखल करण्यास सुरुवात – 11 नोव्हेंबर 2021

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Advertisement

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

जाहिरात पाहा https://drive.google.com/file/d/1zPlYgJs9J2M2JslVHrrXD9DCVx0E5uRl/view

Advertisement