SpreadIt News | Digital Newspaper

आठवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज..!

आठवी पास असणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी आहे. कोल इंडिया लिमिटेडची सबसिडी कंपनी भारत कोकिंग कोल लिमिटेडमध्ये चालक (Driver) पदाच्या 94 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे..

पदाचे नाव – वाहन चालक

Advertisement

एकूण पदसंख्या – 94 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

Advertisement

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021

Advertisement

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Advertisement

जाहिरात पहा https://drive.google.com/file/d/1MTk9q3eNjNjqVAgJqawVzkcZ6eFU5O2z/view

अधिकृत वेबसाईट – https://www.bcclweb.in

Advertisement