SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : अपेक्षित उत्तर मिळेल. नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते. आर्थिक दृष्टीने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल.

Advertisement

वृषभ (Taurus) : शासनाकडून लाभाची शक्यता. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. डोळ्याचे विकार बळावतील. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

मिथुन (Gemini): मानसिक चिंता राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मन काहीसे विचलीत राहील.

Advertisement

कर्क (Cancer): उक्ती व कृतीवर संयम ठेवा. कोणाशी वाद होऊ नयेत याची काळजी घ्या. मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल. मानसिक शांतता लाभेल.

सिंह (Leo) : मानसिक चंचलता राहील. अतिविचार करू नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक वार्ता प्राप्त होतील.

Advertisement

कन्या (Virgo): मित्रांकडून शुभवार्ता. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. जवळचे मित्र भेटतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. गुंतवणुकीबाबत गोष्टी जाणून घ्याल.

तूळ (Libra) : धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल. दुपारनंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उद्भवणार नाही याकडे लक्ष द्या. अतिकामामुळे थकवा जाणवेल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : बोलण्यातील माधुर्यामुळे मान मिळवाल. व्यापारीवर्ग खुश राहील.कामाची धावपळ वाढेल. रखडलेली कामे पूर्ण करा.

धनु (Sagittarius) : तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील. घरातील व्यक्तींशी प्रेमपूर्ण संबंध राहतील.

Advertisement

मकर (Capricorn) : व्यापारी क्षेत्रातील प्रयत्न फळाला येतील. योग्य शहानिशा करावी. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील.

कुंभ (Aquarius) : व्यवसाय- धंदयात वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खुश राहतील. आनंदाची अनुभूति घ्याल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.

Advertisement

मीन (Pisces) : नवीन खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी अतिघाई करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. सकाळी आनंद आणि मनोरंजना मध्ये गुंग राहाल.

Advertisement