SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 शिक्षक भरती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 231 जागांसाठी भरती, नोकरीचा अर्ज ‘असा’ करा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक पदाच्या तब्बल 231 जागा भरण्यासाठी (BAMU Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): शिक्षक (231 जागा)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Education qualification for Teacher job): 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (SC/ST: 50% गुण)+ NET किंवा Ph.D.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/2YAbpyS

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): 11 नोव्हेंबर 2021 (आज) पर्यंत आहे.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/chb_register.php या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 http://www.bamu.ac.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): औरंगाबाद (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement