SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 254 जागांची भरती, पगार 2 लाख 20 हजारच्याही पुढे; अर्ज करण्यासाठी वाचा..

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 254 जागा भरण्यासाठी ( All India Institute of Medical Sciences Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. तसेच अर्जाची प्रिंट जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोस्टाने पाठवायची आहे.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): एकूण 254 जागा

Advertisement

1) असिस्टंट प्रोफेसर – 252

2) मेडिकल सुपरिंटेंडेंट – 01

Advertisement

3) असोसिएट प्रोफेसर – 01

💰 वेतन (Salary):

Advertisement

1) असिस्टंट प्रोफेसर – 1,01,500 ते 1,67,400 रुपयांपर्यंत.

2) मेडिकल सुपरिंटेंडेंट – 1,68,900 ते 2,20,400 रुपयांपर्यंत.

Advertisement

3) असोसिएट प्रोफेसर (कॉलेज ऑफ नर्सिंग) – 67,700 ते 2,08,700 रुपयांपर्यंत

📚 शैक्षणिक पात्रता (Education qualification for Assistant Professor, Medical Superintendent & Associate Professor Post Vacancies at the AIIMS):

Advertisement

▪️ असिस्टंट प्रोफेसर : (i) MS/MD/Ph.D/M.Ch/ MBBS. किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
▪️ मेडिकल सुपरिंटेंडेंट: (i) MD/MS किंवा हॉस्पिटल एडमिन पदव्युत्तर पदवी (ii) 14 वर्षे अनुभव
▪️ असोसिएट प्रोफेसर: (i) नर्सिंग पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/31GLd6N

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): 16 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत आहे.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) https://www.aiimsexams.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन उमेदवार 17 नोव्हेंबर 2021 पासून अर्ज करू शकतात.

Advertisement

📑 अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021

📮 अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Senior Administrative Officer (Faculty Cell) Administrative Block, 1st Floor All India Institute of Medical Sciences Ansari Nagar, New Delhi – 110029

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.aiims.edu/en.html या वेबसाईटवर पदांविषयी अधिक माहीती घेऊ शकता.

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹1500/- [SC/ST/EWS: ₹1200/-, PWD: फी नाही]

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण (Job Location): नवी दिल्ली (भारत)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement