SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: दहावी पास आहात? मग नेव्हीमध्ये 275 जागांची भरती, नोकरीसाठी अर्ज ‘असा’ करा..

नेव्हल डॉकयार्डमध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 275 जागा भरण्यासाठी ( Naval Dockyard Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): ॲप्रेंटिस (एकूण 275 जागा)

Advertisement

1) इलेक्ट्रिशियन – 22
2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 36
3) फिटर – 35
4) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 15
5) मशीनिस्ट – 12
6) पेंटर (जनरल) – 10
7) R & AC मेकॅनिक – 19
8) वेल्डर (G &E) – 16
9) कारपेंटर – 27
10) फाउंड्री मन – 07
11) मेकॅनिक (डीझेल) – 20
12) शीट मेटल वर्कर – 34
13) पाईप फिटर – 22

📚 शैक्षणिक पात्रता (Education qualification for 10th passed job, ITI job):

Advertisement

(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
(ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI)

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3Fe7Pub

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): 05 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

Advertisement

📑 अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2021

📮 अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.indiannavy.nic.in/ या वेबसाईटवर पदांविषयी अधिक माहीती घेऊ शकता.

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.

Advertisement

📝 लेखी परीक्षा (Written test): 27 जानेवारी 2022 ला होणार आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit):

Advertisement

1) General: जन्म 01 एप्रिल 2001 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान असावा.
2) SC/ST: जन्म 01 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान असावा.

📍 नोकरी ठिकाण (Job Location): विशाखापट्टणम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement