SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: इंडियन ऑईलमध्ये 527 जागांसाठी होणार मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वाचा..

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये ट्रेड ॲप्रेंटिस /टेक्निशियन ॲप्रेंटिस पदाच्या 527 जागा भरण्यासाठी (IOCL Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): ट्रेड ॲप्रेंटिस /टेक्निशियन ॲप्रेंटिस (एकूण 527 जागा)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Education qualification for 10th passed job, 12th passed job, ITI job, Engineering diploma job): पदानुसार संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/ 12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 https://bit.ly/3BMXPWB

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): 04 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) https://iocl.formflix.com/home या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉https://www.iocl.com/ या वेबसाईटवर पदांविषयी अधिक माहीती घेऊ शकता.

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) नाही.

Advertisement

📝 लेखी परीक्षा (Written test): 19 डिसेंबर 2021 सकाळी 11.00 वाजता सुरू होणार आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 31 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): पूर्व भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement