SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 बँकेत मेगा भरती! ‘आयबीपीएस’मार्फत तब्बल 1828 जागांसाठी होणार भरती, घरबसल्या ‘असा’ करा अर्ज..

आयबीपीएस (Institute of Banking Personnel Selection- IBPS Specialist Office) अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 1828 जागा भरण्यासाठी (IBPS SO Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): एकूण 1828 जागा

Advertisement

1) IT ऑफिसर (स्केल I) – 220 जागा
2) ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) – 884 जागा
3 ) राजभाषा अधिकारी (स्केल I) – 84 जागा
4) लॉ ऑफिसर (स्केल I) – 44 जागा
5) HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) – 61 जागा
6) मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) – 535 जागा

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer and Marketing Officer Posts):

Advertisement

▪️ पद क्र.1: कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

▪️ पद क्र.2: कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.

Advertisement

▪️ पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

▪️ पद क्र.4: LLB

Advertisement

▪️ पद क्र.5: (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

▪️ पद क्र.6: (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3q9JIZe

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): 23 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या (Apply Online) 👉  https://ibpsonline.ibps.in/crpspxinov21/ किंवा https://www.ibps.in/ या वेबसाईटवर जाऊनही अर्ज करू शकता.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.ibps.in/ या वेबसाईटवर पदांविषयी अधिक माहीती घेऊ शकता.

Advertisement

📋 परीक्षा (Exam):

▪️ पूर्व परीक्षा: 26 डिसेंबर 2021
▪️ मुख्य परीक्षा: 30 जानेवारी 2022

Advertisement

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC साठी 850/- रुपये तर SC/ST/PWD साठी ₹175/- रुपये अर्जाची फी आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement