SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पदवीधारकांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी, लगेच करा अर्ज

भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई (AAI Mumbai Recruitment 2021) इथे 90 जागांसाठी भरती होत आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलीय.

पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, त्यासाठीची अंतिम तारीख काय..? चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

पुढील जागांसाठी भरती
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)
डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice)
आयटीआय ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice)

शैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिस – पूर्ण वेळ (नियमित) चार वर्षांची पदवी किंवा तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा.
डिप्लोमा अप्रेंटिस – तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा.
आयटीआय ट्रेड अप्रेंटिस – आयटीआय प्रमाणपत्र.

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021

कुठे करणार अर्ज..?https://portal.mhrdnats.gov.in/boat/commonRedirect/registermenunewlregistermenune 

Advertisement

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा
https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/AAI%20RHQ%20WR%20ADVERTISEMENT%20FOR%20ITI%20%20APPRENTICES%20FY%202021%2022.pdf

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement