SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेल्वेत तब्बल 4103 रिक्त पदांसाठी भरती, अशी होणार निवड..

रेल्वेत नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण-मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 4,103 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या नोकरभरतीबाबत अधिक जाणून घेऊ या…

Advertisement

पदाचे नाव : अप्रेंटिस

पद संख्या : 4,103 जागा

Advertisement

शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ट्रेडचे आयटीआय प्रमाणपत्र असायला हवे.

निवड कशी होणार..?
दहावी व आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Advertisement

कुठे करणार अर्ज..?
scr.indianrailways.gov.in

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे (4 ऑक्टोबर 2021 रोजी, आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत शिथिलता)

Advertisement

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2021 आहे.

Advertisement

जाहिरात पहा : https://drive.google.com/file/d/1ZAvTvwzgD2eII3j7cslnbeJmCH4A2qFD/view

Advertisement