SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

*सीआरपीएफमध्ये 85 हजार रुपये पगाराची नोकरी, फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड ? वाचा..*

केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, जीडीएमओ या पदासाठी 60 जागा भरण्यासाठी (CRPF Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांना भरतीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीद्वारे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

🛄 *पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies):*

Advertisement

1) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer)
2) जीडीएमओ (GDMO)

📚 *शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For CRPF Jobs):* संबंधित शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असणं गरजेचं आहे. तसेच जीडीएमओ (GDMO) या पदांसाठी उमेदवारांनी संबंधित शाखांमध्ये MBBS पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.

Advertisement

🔔 *सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification):* 👉 https://drive.google.com/file/d/1Qw9-nPexhjRV3ZDmXelYl2OPnAS2_7iw/view?usp=drivesdk

🎓 *निवड पद्धत (Selection Process):* उमेदवाराची निवड मुलाखत पद्धतीद्वारे होणार आहे.

Advertisement

🛄 *मुलाखतीचा पत्ता (Venue of interview):* संबंधित युनिट/ कार्यालये (अधिक माहीतीसाठी कृपया जाहिरात पाहा)

👨🏻‍💼 *मुलाखतीची तारीख (Date of interview):* 22, 24, 29 नोव्हेंबर 2021

Advertisement

💰 *वेतन (Salary):*
1) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी 85,000 रुपये/ महिना
3) जीडीएमओ पदासाठी 75,000 रुपये/महिना

🌐 *अधिकृत वेबसाईट (Official Website):* 👉 https://crpf.gov.in/ या वेबसाईटवर CRPF विषयी माहीती घेऊ शकता.

Advertisement

💳 *अर्ज करण्यासाठी फी (Application Fee):* फी नाही.

👤 *वयोमर्यादा (Age Limit):* 70 वर्षांहून अधिक नसावी.

Advertisement

📍 *नोकरी ठिकाण (Job Location):* भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा*_ 👉 *9700111511*

Advertisement