SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 Job Updates: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 250 जागांसाठी भरती; अर्ज कसा करायचा, वाचा..

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये संबंधित पदांच्या 250 जागा भरण्यासाठी (NPCIL Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी (ITI jobs) अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

Advertisement

1) फिटर – 26
2) टर्नर – 10
3) इलेक्ट्रिशियन – 28
4) वेल्डर – 21
5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 15
6) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 13
7) रेफ. & AC मेकॅनिक – 16
8) कारपेंटर – 14
9) प्लंबर – 15
10) वायरमन – 11
11) डिझेल मेकॅनिक – 11
12) मशीनिस्ट – 11
13) पेंटर – 15
14) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 02
15) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 01
16) इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस – 17
17) COPA – 14
18) स्टेनोग्राफर (इंग्रजी) – 02
19) स्टेनोग्राफर (हिंदी) – 01
20) सेक्रेटेरियल असिस्टंट – 04
21) हाउस कीपर – 03

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For NPCIL Jobs): संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI)

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3jLoD37

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) पुढील लिंकवर क्लिक करून वेबसाईटला भेट द्या 👉 https://npcilcareers.co.in/TAPSTA2021/candidate/default.aspx

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 15 नोव्हेंबर 2021 रोजी 14 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): तारापूर (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉9700111511

Advertisement