SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 27 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : व्यक्तिमत्वाची छाप पडण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल.

Advertisement

वृषभ (Taurus) : तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील. संयमाने व धीराने निर्णय घ्यावा लागेल.

मिथुन (Gemini) घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. मित्रांशी सुसंवाद साधता येईल.

Advertisement

कर्क (Cancer): काही कारणास्तव खर्च वाढेल. वाहनाचे काम निघेल. नोकरी व व्यवसायात मोठी संधी चालून येईल.

सिंह (Leo) : तुमच्या बाबतीत संशय निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे.

Advertisement

कन्या (Virgo): वरिष्ठ अधिकार्यांची कृपामर्जी राहील व आपले वर्चस्व वाढेल. दिनक्रम व्यस्त राहील. बढतीची हमखास शक्यता.

तूळ (Libra) : कुटुंबात महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. मन विचलीत होऊ शकते. भौतिक सुखाची अनुभूति घ्याल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : नवीन प्रयोगाला यश मिळेल. मित्रांचा सल्ला ग्राह्य मानाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल.

धनु (Sagittarius) : आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात.

Advertisement

मकर (Capricorn) : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. गोड बोलून कामे साध्य कराल. जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल.

कुंभ (Aquarius) : दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. स्नेही आणि कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल.

Advertisement

मीन (Pisces) : तुमचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कष्टाने मान मिळवाल.

Advertisement