SpreadIt News | Digital Newspaper

🎯 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 199 जागांसाठी 10वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज कसा करायचा, वाचा..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये संबंधित पदांच्या 199 जागा भरण्यासाठी (PCMC Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी (10th job) अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): 199 जागा

Advertisement

1) आरेखक स्थापत्य – 06
2) भूमापक – 06
3) पासा – 63
4) नळ कारागीर – 25
5) वीजतंत्री – 25
6) तारतंत्री – 25
7) पंप चालक तथा यांत्रिक – 15
8) यांत्रिक मोटारगाडी – 05
9) माळी – 15
10) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) – 03
11) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी) – 02
12) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) – 09

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For PCMC Job):

Advertisement

▪️ माळी: 10वी उत्तीर्ण
▪️ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 12वी (फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी) उत्तीर्ण
▪️ उर्वरित ट्रेड: पदानुसार संबंधित ट्रेड मध्ये ITI

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3ClfXaX

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) पुढील लिंकवर क्लिक करून वेबसाईटला भेट द्या 👉 http://bit.ly/3BpgV4Y

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 1 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 06:15 वाजेपर्यंत आहे.

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement