SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ रविवार, 24 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : रोग्याची शल्यचिकित्सा किंवा इलाज आज टाळा. रागामुळे स्वतःची हानी होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक प्रगती कराल.

Advertisement

वृषभ (Taurus) : जोडीदाराची योग्य साथ मिळेल. मनाची चंचलता जाणवेल. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल. धडाडीपणावर संयम ठेवा.

मिथुन (Gemini) : चर्चेला अधिक महत्त्व द्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वक्तव्य विचारपूर्वक करावे. डोके शांत ठेवा. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

Advertisement

कर्क (Cancer): कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात. भागीदारांकडूनही लाभ होईल.

सिंह (Leo) : शेअर बाजारात जपून व्यवहार करा. मन दु:खी असेल. नवीन प्रयोगाला यश येईल. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करा.

Advertisement

कन्या (Virgo): मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल. नवीन विचार आत्मसात कराल. आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल.

तूळ (Libra) : मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भौतिक सुखात वाढ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : मानसिक व्यग्रता जाणवेल. गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल.

धनु (Sagittarius) : जोडीदाराचा वरचष्मा राहील. आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल.

Advertisement

मकर (Capricorn) : आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे.

कुंभ (Aquarius) : . अचानक लाभाची शक्यता. हातातील कामात घाई करू नका. मानहानी होणार नाही याचे लक्ष ठेवा. विचारांना योग्य गती द्या.

Advertisement

मीन (Pisces) : तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. विरोधक शांत राहतील. मित्रांशी पैज लावाल. सरकारी कामे पुढे सरकतील. व्यापारी वर्गाला लाभ मिळतील.

Advertisement