SpreadIt News | Digital Newspaper

तुमच्याकडे ‘हा’ नंबर असलेली नोट आहे का? मग तुम्हीही कमवू शकता 3 लाख रुपये, वाचा कसे?

जगात अनेक लोक आहेत जे रोज काहीही न करता घरी बसून पैसे कमवतात. जर तुम्हीही या मार्गाने शोधत असाल तर तुमच्याकडे एखादे जुने नाणे किंवा नोट असेल, तुम्हाला अचानक खूप पैसे मिळू शकतात. दुर्मिळ नाणे आणि नोटांचा संग्रह करून ठेवणाऱ्या लोकांची आपल्याकडे संख्या कमी नाही, ते तुम्हाला माहीतच आहे.

10, 20, 50 किंवा 100 रुपयांसारखी कोणतीही नोट असेल आणि त्यात 786 क्रमांक दिलेला असेल तर तुम्ही तर तुम्ही मालामाल होऊ शकता. जर तुम्हालाही 786 ची नोट विकायची असेल तर तुम्ही ईबे वेबसाइटवर जाऊन ती विकू शकता.

Advertisement

‘786’ क्रमांक असलेली नोट लकी

बरेच लोक काही वेबसाइटवर जुन्या नोटा विकून लाखो कमवतात आणि खरेदीदार खरेदी करतो ती नोट शुभ असल्याचं समजूनच. वेगवेगळ्या लोकांना 786 हा नंबर लकी नंबर वाटतो तर कोणाचा त्यामागचा उद्देशही आश्चर्य करणारा असतो. काही लोक भाग्यावर विश्वास ठेवतात.

Advertisement

बरेच लोक विशिष्ट रंग, संख्या किंवा कपडे स्वतःसाठी भाग्यवान मानतात. त्याचप्रमाणे 786 या नंबरची नोट आपल्या पैशाच्या पाकिटात ठेवली म्हणजे पैसा वाढतो असंही काहींचं मत असतं. म्हणूनच की काय 786 ही संख्या खूप भाग्यवान मानली जाते. म्हणूनच लोकांना अशा दुर्मिळ नोटा जपून ठेवायच्या असतात.

खास नोटांची खरेदी आणि विक्री कुठे कराल?

Advertisement

▪️ तुम्ही EBay वर 786 मालिकांच्या नोटा विकू शकता. Ebay च्या वेबसाईटवर तुम्ही या क्रमांकासह 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 रुपयांच्या नोटा विकू शकता.

▪️ प्रथम तुम्हाला www.ebay.com वर क्लिक करावे लागेल.

Advertisement

▪️ मुख्यपृष्ठावर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा आणि स्वतःची विक्रेता म्हणून नोंदणी करा.

▪️ आपल्या नोटचे एक छायाचित्र घ्या आणि वेबसाईटवर जाऊन प्रोफाईल बनवून आणि आणि ते साईटवर पोस्ट करावे लागेल. पोस्ट करताना ते किंमतीनुसार सूचीबद्ध करावे लागेल.

Advertisement

▪️ आता ईबे (eBay) तुमची जाहिरात त्या लोकांना दाखवतं जे लोक या वेबसाईटवर अशा दुर्मिळ आणि खास नोटा शोधत असतात, ज्यांना त्या खरेदी करायच्या असतात.

▪️ ज्यांना नोट खरेदी करण्यात रस असेल, त्यांना तुमची जाहिरात दिसेल, मग ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधते. किंवा आपणही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि नोटा विकू शकता.

Advertisement

▪️ ईबे या वेबसाईटवर खास नंबरच्या नोटांची बोली लावली जाते. यामध्ये कोणीही सक्रिय सहभाग घेऊ शकतं. यामध्ये तुम्हालाही 786 च्या नोटेची किंमत स्वतःच ठरवायची असेल, तर या संकेतस्थळावर अशा नोटची किंमत 3 लाख रुपयांपर्यंत लावण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement