SpreadIt News | Digital Newspaper

🎯 मेगा भरती: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 211 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, जाणून घ्या..

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये संबंधित पदांच्या 211 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies):
1) माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ – 167 जागा
2) सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’ – 44 जागा (WCL Recruitment 2021)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

Advertisement

▪️ पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा: 👉 https://drive.google.com/file/d/1VGNNcB-a34PlHTJLZbOS3GCH-Ws8UEX9/view?usp=drivesdk

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 http://westerncoal.in/ या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 http://westerncoal.in/?q=node/19 या वेबसाईटला भेट द्या आणि संबंधित जाहिरातीनुसार Apply Link वर क्लिक करावे.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): अर्ज भरण्याची मुदत 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 11 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण (Job Location): महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement