SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. मित्रांशी वाद घालू नयेत. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा.

Advertisement

वृषभ (Taurus) : घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. वेळ अनुकूल आहे. मधुर भाषेत बोलण्याचा प्रयत्न करा.

मिथुन (Gemini) : स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस.

Advertisement

कर्क (Cancer): कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. तुमचे शत्रू देखील तुमच्यासोबत असतील.

सिंह (Leo) : आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. मनाच्या चंचलतेला आवर घाला. कुटुंबाबरोबर आज घालवलेले क्षण स्मरणात रहातील.

Advertisement

कन्या (Virgo): चिडचिड न करता कामाला गती द्या. छानछोकीसाठी खर्च कराल. व्यापारातून चांगला लाभ होईल. ग्रहांचे सहकार्य मिळणे कठीण आहे.

तूळ (Libra) : आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. दिवस शांततेत घालवा. मोठे निर्णय लांबणीवर टाका.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. घरासंबंधित काही कामे असतील तर उरकून घ्या

धनु (Sagittarius) : परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला. तिखट पदार्थ खाणे टाळावे. कामातून समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा.

Advertisement

मकर (Capricorn) : संयमाने परिस्थिती हाताळावी. भागीदारीत खुश असाल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. विचित्र घटना अचानक वाढतील

कुंभ (Aquarius) : कौटुंबिक जबाबदारी पेलाल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल. मन प्रसन्न राहील. काहींना समोरच्याची प्रगती पाहून हेवा वाटतो, लक्षात ठेवा.

Advertisement

मीन (Pisces) : वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. तुमचे शत्रू देखील तुमच्या सोबत असतील.

Advertisement