SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 मेगा भरती: IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 4135 जागांसाठी मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जाणून घ्या..

IBPS (आयबीपीएस) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 4135 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): कोणत्याही शाखेतील पदवी

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा: 👉 https://drive.google.com/file/d/1zewf08Z0Gd0KKvnjVW_wTXe0MRiyxIH2/view?usp=drivesdk

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.ibps.in/ या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://ibpsonline.ibps.in/crppo11jul21/ या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

📝 परीक्षा:

▪️ पूर्व परीक्षा: 04 आणि 11 डिसेंबर 2021
▪️ मुख्य परीक्षा: जानेवारी 2022

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): अर्ज भरण्याची मुदत 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 10 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement