SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : कर्तव्यदक्ष राहिल्यास आपणास आगळेवेगळे समाधान मिळू शकेल. आपल्या वागण्याने इतरांची मने दुखावणार नाही याची दक्षता घ्या.

Advertisement

वृषभ (Taurus) : कामात व्यस्त राहाल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. महिलांना त्यांच्या कलागुणांना संधी मिळेल.

मिथुन (Gemini) : ऑफिसच्या कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

Advertisement

कर्क (Cancer): भेटी-गाठीचे सत्र सुरू होईल. स्थावर-जंगमच्या बाबतीतील प्रश्न सोडविता येतील. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. नियंत्रण आवश्यक राहील.

सिंह (Leo) : नवीन वस्तू घेण्याचे योग येतील. स्थावर-जंगमच्या बाबतीतील प्रश्न सोडविता येतील. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. चेक मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

कन्या (Virgo): कोर्टकचेरीच्या कामांना चालना मिळेल. काही भाग्यवंतांना दोनाचे चार होण्याची संधी मिळू शकते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी जपून राहावे.

तूळ (Libra) : सरकारी नियम व कायदा यांचे पालन करा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. घरगुती वातावरण बिघडणार नाही, तरीपण काळजी घ्या.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आपल्या कामकाजात अधिक लक्ष देऊन आपले उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेताना प्लॅन ठेवा.

धनु (Sagittarius) : खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. नवनवीन तंत्राचा लाभ घेता येईल. एखाद्या व्यक्तीला मदतीचा हात द्याल.

Advertisement

मकर (Capricorn) राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. कुठल्याही बाबतीत गाफील राहू नका, हा या आठवड्याचा संदेश आहे.

कुंभ (Aquarius) : आपण घेत असलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळेल. आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. आपली लोकप्रियता वृद्धिंगत होईल. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा.

Advertisement

मीन (Pisces) : आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाही याची काळजी घ्या. प्रवासाचे योग येतील. जोडीदाराची साथ मिळेल. कामानिमित्त प्रवास योग संभवतात.

Advertisement