SpreadIt News | Digital Newspaper

🎯 जॉब: इंडियन ऑईलमध्ये 469 जागांसाठी मोठी भरती, झटपट अर्ज करण्यासाठी जाणून घ्या..

इंडियन ऑईल मध्ये ‘ॲप्रेंटिस’ पदांच्या 469 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1) टेक्निशियन ॲप्रेंटिस
2) ट्रेड ॲप्रेंटिस
3) ऑपरेटर

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

1) टेक्निशियन ॲप्रेंटिस – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD – 45% गुण)
2) ट्रेड ॲप्रेंटिस – पदवीधर/B.Com डाटा एंट्री ऑपरेटर/
3) डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर – 12वी उत्तीर्ण

🔔 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा: 👉 http://bit.ly/2Z14ZIW

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.iocl.com/ या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://plapps.indianoil.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

💰 वेतन: नियमानुसार

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): अर्ज भरण्याची मुदत 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 18 ते 24 वर्षापर्यंत

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement