SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत-पाकिस्तान टी-20 सामना मोबाईलवर पाहायचाय? मग टी-20 विश्वचषक बघण्यासाठी करा फायद्याचे ‘हे’ रिचार्ज!

कालपासून (ता.18) टी-20 विश्वचषकची अखेर सुरुवात झाली आहे. 5 वर्षांच्या विरामानानंतर आता 16 संघ यंदाचा विश्वचषक जिंकण्यासाठी या लढतीत उतरले आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. 24 ऑक्टोबरला ही बहुप्रतिक्षित लढत होणार आहे.

टी-20 विश्वचषक बघण्यासाठी…

Advertisement

स्टार स्पोर्ट्सकडे टी-20 विश्वचषकासहित ICC च्या सर्व सामन्यांचे टीव्हीवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह प्रसारण करण्याचा विशेष अधिकार आहे. हे सामने आपल्याला पाहायचे असल्यास आपण वापरत असलेल्या नंबरवर रिचार्ज करावा लागतो.

टी-20 विश्वचषकाचे सामने तुम्हाला मोबाईल आणि लॅपटॉपवर बघण्यासाठी तुमच्याकडे डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन गरजेचं आहे. शिवाय काहींना हे सामने मोफतही पाहता येतील. तुमच्याकडे निवडक जिओ, एअरटेल आणि वी रिचार्ज प्लॅन घेणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल, तर तुम्हाला टी20 वर्ल्डकप पाहता येणार
आहे.

Advertisement

जर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन घेतले तर अमर्याद वॉईस कॉल, मोफत एसएमएस आणि डेटा यांसारख्या सवलतीचाही लाभ तुम्हाला मिळणार आहे.

ICC Men’s T20 World Cup 2021 पाहण्यासाठी Jio Cricket Plans कोणते, ते जाणून घ्या..

Advertisement

👉 499 रुपयांचा Jio रिचार्ज प्लॅन :

▪️ डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन,
▪️ 3 जीबी डेटा + 6 जीबी अतिरिक्त डेटा,
▪️ मोफत वॉईस कॉल, वैधता 28 दिवस
▪️ दररोज 100 एसएमएस
▪️ जिओ ॲप्ससाठीचा ॲक्सेस

Advertisement

👉 549 रुपयांचा Jio रिचार्ज प्लॅन:

▪️ डिस्ने प्लस हॉटस्टार सब्स्क्रिप्शन
▪️ 1.5 जीबी डेटा
▪️ जिओ ॲप्ससाठीचा ॲक्सेस
▪️ वैधता 56 दिवस

Advertisement

👉 666 रुपयांचा Jio रिचार्ज प्लॅन:

▪️ डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन
▪️ 2 जीबी डेटा, मोफत वॉईस कॉल
▪️ दर दिवशी 100 एसएमएस
▪️ जिओ ॲप्ससाठीचा ॲक्सेस
▪️ वैधता 56 दिवस

Advertisement

👉 888 रुपयांचा Jio रिचार्ज प्लॅन:

▪️ डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन,
▪️ 2 जीबी डेटा + 6 जीबी अतिरिक्त डेटा,
▪️ मोफत वॉईस कॉल, दररोज 100 एसएमएस
▪️ जिओ ॲप्ससाठीचा ॲक्सेस
▪️ वैधता 84 दिवस

Advertisement

👉 2,599 रुपयांचा Jio रिचार्ज प्लॅन:

▪️ डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन,
▪️ 2 जीबी डेटा + 10 जीबी अतिरिक्त डेटा
▪️ मोफत वॉईस कॉल, वैधता 365 दिवस
▪️ दर दिवशी 100 एसएमएस
▪️ जिओ ॲप्ससाठीचा ॲक्सेस
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement