SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. भाग्यवर्धक कामात अडथळा. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

Advertisement

वृषभ (Taurus) : शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा आपण नवे काम सुरू करू शकाल.

मिथुन (Gemini) : . कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी.

Advertisement

कर्क (Cancer): चिडचिड न करता कामाला गती द्या. छानछोकीसाठी खर्च कराल. नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्न वाढीच्या वार्ता मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाह योग आहे.

सिंह (Leo) : आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख- शांती मिळेल. अन्यत्र राहणार्‍या संततीकडून शुभ वार्ता मिळतील.

Advertisement

कन्या (Virgo): आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील.

तूळ (Libra) : पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. मित्रांशी वाद घालू नयेत. व्यापारातून चांगला लाभ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. गरजूंना मदत कराल. परोपकाराची संधी मिळेल.

धनु (Sagittarius) : घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कामातून समाधान मिळेल. मनाच्या चंचलतेला आवर घाला. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात.

Advertisement

मकर (Capricorn) स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल.

कुंभ (Aquarius) : कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. संयमाने परिस्थिती हाताळावी. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील. संशयी वृत्तीला आळा घाला.

Advertisement

मीन (Pisces) : वडीलधारे आणि आदरणीय व्यक्तींची भेट होईल. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement