SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: भारतीय नौदलात 12वी पास असणाऱ्यांसाठी 2500 जागांसाठी मेगा भरती; अर्ज कसा करायचा? वाचा..

🚢 भारतीय नौदलात सेलर पदाच्या 2500 जागांसाठी भरती होत असून 12वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

🛄 *पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies):*

Advertisement

1) सेलर (AA) – 500 जागा
2) सेलर (SSR)- 2000 जागा

📚 *शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):*

Advertisement

👉 पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
👉 पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

🏋️ *शारीरिक पात्रता (Physical Qualification):*

Advertisement

▪️ उंची – किमान 157 सेमी
▪️ शारीरिक फिटनेस चाचणी (PET) – 7 मिनिटात 1.6 किमी धावणे, 20 स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि 10 पुश-अप्स

📖 *अभ्यासक्रम पाहण्यासाठी क्लिक करा (Syllabus):* 👉 https://drive.google.com/file/d/1QRx8kfvaOOP3tb2DpSJYVQXHaHfGGL4O/view?usp=drivesdk

Advertisement

🔔 *सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा:* 👉 http://bit.ly/3pc81oJ

🌐 *अधिकृत वेबसाईट (Official Website):* 👉 https://www.indiannavy.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

Advertisement

🖥️ *ऑनलाईन अर्ज करण्यासाठी* (Apply Online) 👉 http://bit.ly/3FU1dSL या वेबसाईटला भेट द्या.

💳 *अर्ज करण्यासाठी फी (Application Fee):* फी नाही.

Advertisement

📅 *ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application):* अर्ज भरण्याची मुदत 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.

👤 *वयोमर्यादा (Age Limit):* जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा.

Advertisement

📍 *नोकरी ठिकाण (Job Location):* संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा*_ 👉 *9700111511*

Advertisement