SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : तिखट पदार्थ खाणे टाळावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. कामातून समाधान मिळेल. पोटाचे आरोग्य सांभाळावे. राग अनावर झाल्यावर संयम बाळगा.

Advertisement

वृषभ (Taurus) : लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. धार्मिक यात्रा किंवा छोटा प्रवास यामुळे प्रसन्नता वाढेल.

मिथुन (Gemini) : शारीरिक स्वास्थ्याचा दिवस. परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल

Advertisement

कर्क (Cancer): मित्र, कुटुंबीय यांच्या बरोबर दिवस आनंदात जाईल. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. खाण्या- पिण्यावर लक्ष द्या.

सिंह (Leo) : विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. संयमाने परिस्थिती हाताळावी. आज नियोजीत वेळेत आपले काम पुर्ण करा.

Advertisement

कन्या (Virgo): उष्णतेचे विकार उद्भवण्याची शक्यता. वाद-विवादापासून दूर राहा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घ्या.

तूळ (Libra) : उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल, यशाकडे वाटचाल कराल. कामात अनुकूल वातावरण मिळेल

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा.

धनु (Sagittarius) : आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे. जोडीदारामुळे आपला लाभ होईल.

Advertisement

मकर (Capricorn) : महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. दिवस परोपकारात व्यतीत होईल.

कुंभ (Aquarius) : सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो.

Advertisement

मीन (Pisces) : ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल.

➖➖➖➖➖➖➖
[ 📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 ]

Advertisement