SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : घरगुती खर्चाचा पुनर्विचार करा. व्यायामाची आवड लावून घ्या. मुलांवरील खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल.

Advertisement

वृषभ (Taurus) : धार्मिक ग्रंथांचे वाचन वाढेल. चटकन नाराजी दर्शवू नका. गुंतवणुकीला चांगला वाव आहे. प्रवासाचे योग संभवतात.

मिथुन (Gemini) : वरिष्ठांची मर्जी राखावी. आवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आरोग्याविषयी हलगर्जीपणा करू नका. खाद्य पदार्थांची रेलचेल राहील.

Advertisement

कर्क (Cancer): कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखादे परिवर्तन चांगले असेल. दिवस आनंदात घालवाल. जोमाने कामे करत राहाल.

सिंह (Leo) : भागिदारीतून चांगले उत्पन्न मिळेल. योजलेल्या गोष्टी सुरळीत पार पडतील. क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नका. मन शांत ठेवून निर्णय घ्या.

Advertisement

कन्या (Virgo): आरोग्यात सुधारणा दिसून येईल. फार विचार करत बसू नका. चटकन आपले मत मांडू नका. बचतीच्या योजना आमलात आणा.

तूळ (Libra) : ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राखावी. आवडी बाबत अधिक दक्ष राहाल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : आरोग्याविषयी हलगर्जीपणा करू नका. खाद्य पदार्थांची रेलचेल राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखादे परिवर्तन चांगले असेल.

धनु (Sagittarius) : मुलांवरील खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन वाढेल. चटकन नाराजी दर्शवू नका. गुंतवणुकीला चांगला वाव आहे. प्रवासाचे योग संभवतात.

Advertisement

मकर (Capricorn) : घरात मंगल कार्याच्या योजना आखल्या जातील. मनोबल वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता वाढेल. मनातील इच्छेवर ठाम राहाल. घरात शांतता नांदेल.

कुंभ (Aquarius) : . कामाच्या ठिकाणी शब्दाला मान मिळेल. शांत राहून कामाची पावती मिळवा. घरगुती खर्चाचा पुनर्विचार करा. व्यायामाची आवड लावून घ्या.

Advertisement

मीन (Pisces) : दिवस मजेत जाईल. जुगाराची हौस भागवाल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. घरगुती गोष्टीत तडजोड करावी लागेल.

➖➖➖➖➖➖➖
[ 📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 ]

Advertisement