SpreadIt News | Digital Newspaper

🎯 जॉब अपडेट्स: भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 606 जागा, अर्ज करण्यासाठी वाचा..

0

भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 606 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1. मॅनेजर (मार्केटिंग) – 12 जागा
2. डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) – 26 जागा
3. एक्झिक्युटिव्ह – 01 जागा
4. रिलेशनशिप मॅनेजर – 314 जागा
5. रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – 20 जागा
6. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह – 217 जागा
7. इन्वेस्टमेंट ऑफिसर – 12 जागा
8. सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) – 02 जागा
9. सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – 02 जागा

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ पद क्र.1 – (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.2 – (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.3 – (i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव
▪️ पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.5 – (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.6 – पदवीधर
▪️ पद क्र.7 – (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.8 – (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.9 – (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

🔔 सर्व पदांच्या सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा 👉 https://bank.sbi/careers

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट: https://sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व अधिक माहीतीसाठी https://bank.sbi/careers या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC/EWS – ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application) 18 ऑक्टोबर 2021 आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit):

▪️ पद क्र.1 – 01 जुलै 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.2 – 01 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.3 – 01 ऑक्टोबर 2021 रोजी 30 वर्षे
▪️ पद क्र.4 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 23 ते 35 वर्षे
▪️ पद क्र.5 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे
▪️ पद क्र.6 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 35 वर्षे
▪️ पद क्र.7 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे
▪️ पद क्र.8 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 30 ते 45 वर्षे
▪️ पद क्र.9 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 25 ते 35 वर्षे

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement