SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : बौद्धिक चर्चेमुळे आनंद मिळू शकतो. पण अशा चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला आहे. मैत्रीत किरकोळ गैरसमज होतील.

वृषभ (Taurus) : नवीन परिचयाबाबत सावध रहा. बदल स्वीकारावा लागेल. भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या.

Advertisement

मिथुन (Gemini) : कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. उत्साह वाढविणारी घटना घडेल.

कर्क (Cancer): काळाची पाऊले ओळखावीत. अहंपणा दूर ठेवा. श्रीगणेशाच्या आगमनाने संकटं दूर होतील. कर्जाचे काम करा.

Advertisement

सिंह (Leo) : राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणी येतील. कायद्याचे पालन करा. वाहन विषयक अडचण मिटेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल.

कन्या (Virgo): हातात काही अधिकार येतील. पारदर्शी व्यवहार करावेत. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. घरगुती वादविवादात अडकू नका.

Advertisement

तूळ (Libra) : टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

वृश्चिक (Scorpio) : शुभ वार्ता मिळतील. एखादी चांगली बातमी मिळेल. कामात अधिक उत्साह वाटेल. तुमच्या संयमी, खंबीर नेतृत्वाचे कौतुक होईल.

Advertisement

धनु (Sagittarius) : भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. धंद्यात जम बसेल. निद्रानाश झाल्यामुळे तब्बेत बिघडेल.

मकर (Capricorn) : चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. महिला वर्ग खुश राहील. कामे वेगाने मार्गी लावा.

Advertisement

कुंभ (Aquarius) : नवा करार कराल. बुद्धिचातुर्य वापरा. तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. जुने व्यवहार लाभ देतील.

मीन (Pisces) : दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. व्यवसायात वाढ होईल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement