SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : कष्ट अधिक वाढू शकतात. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे.

Advertisement

वृषभ (Taurus) : संतप्तीविषयी चिंता लागून राहील. कष्ट अधिक वाढू शकतात. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.

मिथुन (Gemini) : नवीन प्रयोगाला यश येईल. व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. मित्रांशी सुसंवाद ठेवावा. व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या.

Advertisement

कर्क (Cancer): सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल.

सिंह (Leo) : कष्टाला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल.

Advertisement

कन्या (Virgo): दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस. जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल.

तूळ (Libra) : जोडीदाराची योग्य साथ मिळेल. मनाची चंचलता जाणवेल. अचानक लाभाची शक्यता. हातातील कामात घाई करू नका. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल. आध्यात्मिक प्रगती कराल. रागाला आवर घालावी लागेल.

धनु (Sagittarius) : नवीन कार्याचा आरंभ करू शकता. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील.

Advertisement

मकर (Capricorn) : वक्तव्य विचारपूर्वक करावे. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. विरोधक शांत राहतील. सरकारी कामे पुढे सरकतील.

कुंभ (Aquarius) : . जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मित्रांशी पैज लावाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

Advertisement

मीन (Pisces) : गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे. भौतिक सुखात वाढ होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement