SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : घरातील बरीच कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. मनातील निराशा दूर करावी. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका.

Advertisement

वृषभ (Taurus) : तुमच्यातील कलेला कौतुकाची थाप मिळेल. क्षुल्लक अपेक्षाभंगाने खचून जाऊ नका. बौद्धिक चुणूक दाखवाल. स्वत:च्या विचारांना स्थिर ठेवा.

मिथुन (Gemini) : कार्यक्षेत्रात परिवर्तन घडून येईल. आपल्याच मतावर ठाम राहाल. दिवस आनंदात जाईल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल.

Advertisement

कर्क (Cancer): कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. हातून चांगले काम होईल. जोडीदाराचा सल्ला ऐकावा.

सिंह (Leo) : घरामध्ये शांत राहावे. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. देणी फेडता येतील.

Advertisement

कन्या (Virgo): मित्रांकडून अनपेक्षित टोला बसू शकतो. घरातील जबाबदारी पेलताना दमणूक होईल. आहारात पथ्ये पाळावीत.

तूळ (Libra) : तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आपल्या योजना गुप्त ठेवाल. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य घ्यावे.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : नवीन कार्याला चालना मिळेल. तुमच्या शब्दाला मान लाभेल. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. जुने ग्रंथ हाताळले जातील.

धनु (Sagittarius) : मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी धंद्यात लाभ होतील आणि जादा उत्पन्न मिळेल.

Advertisement

मकर (Capricorn) : मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. नातलग, संबंधित आणि कुटुंबीय यांच्याशी जपून बोला. कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडेल.

कुंभ (Aquarius) : हातून चांगले काम होईल. घरामध्ये शांत राहावे. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही.

Advertisement

मीन (Pisces) : आध्यात्मिक कार्यांत मग्न राहाल. पूजा- पाठ, धार्मिक कार्यांवर पैसा खर्च होईल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय फिरायला जाण्याचा बेत कराल.

➖➖➖➖➖➖➖
[ 📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511]

Advertisement