SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

मेष (Aries) : आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल.

Advertisement

वृषभ (Taurus) : तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या.

मिथुन (Gemini) : तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल.

Advertisement

कर्क (Cancer): हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील.

सिंह (Leo) : जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

Advertisement

कन्या (Virgo): तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वाद छेडू नका. जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल. परोपकारी कार्यामुळे आपले मन प्रफुल्लित राहील.

तूळ (Libra) : वाद-विवादापासून दूर राहा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घ्यावा, आत्मचिंतनाची गरज आहे.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : अथक प्रयत्नांना यश मिळेल, प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल, सरकारसंबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील. तब्बेत चांगली राहील.

धनु (Sagittarius) : भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल. उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल.

Advertisement

मकर (Capricorn) : यशाकडे वाटचाल कराल, नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल.

कुंभ (Aquarius) : आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता, दुसर्‍यावर विसंबून राहू नका. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे.

Advertisement

मीन (Pisces) : दीर्घकालीन आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायात योजना आखाल. सदैव जनसंपर्कात राहावे लागेल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन करू शकाल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement