SpreadIt News | Digital Newspaper

हप्ते भरण्याची झंझट विसरा, सेकंड हँड बाईक खरेदी करायची आहे? मग वाचा..

0

अलीकडील काही काळात टू-व्हीलरच्या किंमतीत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. काही बाईकच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी बाईक खरेदी करणं बजेटबाहेरचं काम झालं आहे. यावर उपाय आपण लोन करून बाईक खरेदी करतो आणि सुमारे 2-3 वर्षे त्याचे हप्ते भरत बसतो. आता हे कितपत परवडतंय हे तुम्हालाही चांगलंच माहीत आहे.

मग ही सगळी झंझट टाळून जर आपण 20,000 रुपयांपासून येणारी सेकंड हँड बाईक खरेदी केली तर नाही चालणार का, असं आपल्याला वाटणं योग्यच आहे. फक्त आपण तिला खरेदी करण्याबरोबरच तिला व्यवस्थित पाहून घेणं गरजेचं आहे म्हणजे नंतरचा करावा लागणारा मेंटेनन्सचा खर्च लवकर आपल्या माथी येत नाही.

Advertisement

आता आज आम्ही तुम्हाला एका अशा शानदार ऑफर विषयी सांगणार आहोत, ज्याद्वारे कोणतीही बाईक तुम्ही अगदी कमी किंमतीत घेऊ शकणार आहात आणि तुम्हाला परवडणार देखील आहे. या वेबसाईटवर सर्व सेकंड हँड बाईक्स आणि स्कुटी फारच कमी किंमतीत उपलब्ध होतील. जुन्या बाईक्सला आवश्यकतेनुसार मॉडिफाय करून या वेबसाईटवर त्याची विक्री केली जाते.

CredR या वेबसाईटवर कोणतीही बाईक तुम्ही अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. त्या CredR च्या वेबसाईटला भेट द्या 👉 https://www.credr.com

Advertisement

फक्त आपण कुठेही ऑनलाईन खरेदी करताना एकदा गाडीचा मालक कोण, गाडी कोणाच्या नावावर आहे, गाडीचा कधी अपघात झालेला आहे का व त्यात गाडीचं किती नुकसान झालंय? तसेच इन्सुरन्सविषयी माहीती काढून घ्या. सर्व माहीतीची खात्री केली असेल, तरच गाडी खरेदी करा.

CredR वर सध्या तुम्हाला नुतनीकरण केलेल्या बऱ्याच गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतील. यासोबत तुम्हाला वॉरंटी, आरसी ट्रान्सफरची सुविधा देखील उपलब्ध आहे. वेबसाईटवरील माहीतीनुसार त्यातील जी गाडी तुम्हाला आवडेल, तीची केवळ 399 रुपयांमध्ये डोअरस्टेप डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे.

Advertisement

(नोंद घ्या: हा लेख फक्त वाचकांपर्यंत महत्वाची माहीती पोहोचवण्यासाठी आहे. वरील दिलेल्या सेकंड हँड बाईकच्या किंमती आपण पडताळून पाहाव्यात, फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी ‘स्प्रेड-इट’ घेत नाही.)

 

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 स्प्रेडइट न्यूजचा Whats App क्रमांक तुमच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करा आणि अगदी मोफत मिळवा, ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स नि माहिती-मनोरंजन.! त्यासाठी लगेच ग्रुपमध्ये अ‍ॅड करा हा नंबर 👉 7066317518

Advertisement