SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 जॉब अपडेट्स: TJSB सहकारी बँक लि. अंतर्गत ट्रेनी ऑफिसर पदाच्या जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी वाचा..

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): प्रशिक्षणार्थी अधिकारी (जागा- आवश्यकतेनुसार)

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): कोणत्याही शाखेतील पदवी

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात वाचा (Notification) 👉 https://jio.sh/xnoTw

✍️ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://tjsbbank.co.in/career या वेबसाईटला भेट दयावी.

Advertisement

🌐 बँकेच्या अधिकृत वेबसाईट (Official Website): https://tjsbbank.co.in/career वर जाऊन अधिक माहीती जाणून घ्यावी.

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): 826 रुपये (जीएसटीसह)

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत (Date of Online Application): 24 सप्टेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 20 ते 28 वर्षापर्यंत.

Advertisement

💰 वेतन (Salary) – नियमानुसार

📍 नोकरी ठिकाण (Job Location): नागपूर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 स्प्रेडइट न्यूजचा Whats App क्रमांक तुमच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करा आणि अगदी मोफत मिळवा, ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स नि माहिती-मनोरंजन.! त्यासाठी लगेच ग्रुपमध्ये अ‍ॅड करा हा नंबर 👉 7066317441

Advertisement