SpreadIt News | Digital Newspaper

🛄 जॉब अपडेट्स: आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी, 1230 जागांसाठी होणार भरती..

0

👮‍♂️ आसाम रायफल्समध्ये 1230 जागांसाठी जागांसाठी भरती होणार असून (Asam Rifles Recruitment 2021) उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. 10 वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छूक उमेदवारांसाठी ही भरती होणार आहे. संबंधित शैक्षणिक व शारीरिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1) नायब सुभेदार (ब्रिज & रोड) – 22
2 ) हवालदार (लिपिक) – 349
3) वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) – 19
4 ) रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) – 42
5 ) रायफलमन (लाइनमन फील्ड) – 28
6) रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) – 03
7) रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल) – 24
8) हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक) – 12
9) रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) – 35
10) रायफलमन (अपहोलस्टर) – 14
11) रायफलमन (इलेक्ट्रिशियन) – 43
12) रायफलमन (प्लंबर) – 33
13) हवालदार (सर्व्हेअर) – 10
14) वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) – 32
15) हवालदार (एक्स-रे असिस्टंट) – 28
16) वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) – 09
17) रायफल-वूमन (महिला सफाई) – 09
18) रायफलमन (बार्बर) – 68
19) रायफलमन (कुक) – 339
20) रायफलमन (मसालची) – 04
21) रायफलमन (पुरुष सफाई) – 107

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ 1) नायब सुभेदार (ब्रिज & रोड): (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
▪️ 2 ) हवालदार (लिपिक): (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
▪️ 3) वॉरंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट): (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
▪️ 4) रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल): 10वी उत्तीर्ण.
▪️ 5) रायफलमन (लाइनमन फील्ड): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
▪️ 6) रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
▪️ 7) रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक)
▪️ 8) हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक): (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)
▪️ 9) रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा.
▪️ 10) रायफलमन (अपहोलस्टर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
▪️ 11) रायफलमन (इलेक्ट्रिशियन): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
▪️ 12) रायफलमन (प्लंबर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)
▪️ 13) हवालदार (सर्व्हेअर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर)
▪️ 14) वॉरंट ऑफिसर (फार्मासिस्ट): (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/ D.Pharm.
▪️ 15) हवालदार (एक्स-रे असिस्टंट): (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.
▪️ 16) वॉरंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट): (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
▪️ 17) रायफल-वूमन (महिला सफाई): 10वी उत्तीर्ण.
▪️ 18) रायफलमन (बार्बर): 10वी उत्तीर्ण.
▪️ 19) रायफलमन (कुक): 10वी उत्तीर्ण.
▪️ 20) रायफलमन (मसालची): 10वी उत्तीर्ण.
▪️ 21) रायफलमन (पुरुष सफाई): 10वी उत्तीर्ण.

🔔 शारीरिक पात्रता व जाहिरात पाहण्यासाठी वाचा (Notification) https://drive.google.com/file/d/1v-wZSiLn5tGRmCmxlsnQtfogA8kkokim/view?usp=drivesdk

Advertisement

✍️ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 http://www.assamrifles.gov.in/onlineapp/ या वेबसाईटला भेट दयावी.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): http://www.assamrifles.gov.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती जाणून घ्यावी.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): SC/ST/ExSM/महिला: फी नाही

▪️ पद क्र.1 (ग्रुप B): ₹200/-
▪️ पद क्र.2 ते 21 (ग्रुप C): ₹100/-

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 25 ऑक्टोबर 2021 (11.59 pm) पर्यंत आहे.

🏋️ भरती मेळाव्याची तारीख: 01 डिसेंबर 2021

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 ऑगस्ट 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] वर्षे

▪️ पद क्र.1, 4, 5 ते 12, 15, 18, 19, 20 & 21: 18 ते 23 वर्षे
▪️ पद क्र.2, 3, & 17: 18 ते 25 वर्षे
▪️ पद क्र.13: 20 ते 28 वर्षे
▪️ पद क्र.14: 20 ते 25 वर्षे
▪️ पद क्र.16: 21 ते 23 वर्षे

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement