SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय नौदलात इंजिनिअर्ससाठी पदभरती, तरुणांना देशसेवेची संधी, पाहा कशी होणार निवड..?

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात इंजिनिअर्सच्या तब्बल 181 जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

भारतीय नौदलातील नोकरीच्या माध्यमातून देशसेवेचीही संधी मिळणार आहे. नौदलातील एसएससी (Short service commission officer) या पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  05 ऑक्टोबर 2021 आहे.

Advertisement

कोणत्या पदासाठी भरती

एसएससी ऑफिसर – एकूण जागा  181

Advertisement

पात्रता आणि अनुभव

एसएससी ऑफिसर पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून 60% गुणांसह BE किंवा B. Tech ची पदवी घेतलेला असणे आवश्यक.

Advertisement

निवड कशी होणार
सुरुवातीला लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मेरिट लिस्ट व नंतर मुलाखतीतून या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  05 ऑक्टोबर 2021

Advertisement

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement