SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: इंजिनिअरींग पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी WIPRO कंपनीत 30 हजार जागांसाठी भरती; पगार 3 लाखांच्याही पुढे..

👨🏻‍💼 WIPRO कडून खास फ्रेशर्सकरता 30 हजार जागांसाठी भरती होणार असून (WIPRO Recruitment 2021) उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केलेल्या इंजिनिअर्सकरता Wipro Elite National Talent Hunt द्वारे विप्रो कंपनीकडून ही बंपर भरती होणार आहे. संबंधित पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of Post): प्रोजेक्ट इंजिनिअर

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ SSC मार्क्स 60 टक्के पेक्षा जास्त व HSC मार्क्स 60 टक्के पेक्षा जास्त हवेत.
▪️ B.E./B. Tech (Compulsory degree)/ M.E./M. Tech (5-year integrated course) भारत/केंद्र सरकार द्वारे मान्यताप्राप्त पूर्ण-वेळ अभ्यासक्रम.
▪️ फॅशन टेक्नॉलॉजी, वस्त्र अभियांत्रिकी, कृषी आणि अन्न तंत्रज्ञान वगळता इतर सर्व शाखांचे पदवीधारक अर्ज करु शकतात.
▪️ तुमच्या विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 60 टक्के गुण किंवा 6.0 CGPA असावेत.
▪️ शिक्षणात जास्तीत जास्त 3 वर्षांच्या गॅपला परवानगी. (10 वी ते पदवी)
▪️ 2022 मध्ये आपला अभ्यासक्रम पुर्ण करणारे इंजिनिअरिंग विद्यार्थी यासाठी पात्र आहेत.

Advertisement

🔔 पात्रता व निकष सविस्तर वाचा (Notification) 👉 https://careers.wipro.com/elite

💰 पगार: 3.50 लाख रुपये वार्षिक

Advertisement

✍️ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी (Apply Online) 👉 https://app.joinsuperset.com/company/wipro/elite-national-talent-hunt.html या वेबसाईटला भेट दयावी.

📅 ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Registration) 15 सप्टेंबर 2021 आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 25 वर्षे

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.wipro.com/ या वेबसाईटवर जाऊन कंपनीबद्दल अधिक माहीती जाणून घ्यावी.

Advertisement