SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: राज्यात मेगाभरती! जिल्हा परिषदांतर्गत 5300+ जागांसाठी भरती; अर्ज ‘असा’ करा..

👮‍♂️ राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत तब्बल 5300 पेक्षा जास्त जागांसाठी भरती होणार असून (ZP Recruitment 2021) उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of Post):

Advertisement

1) औषध निर्माता (Pharmacist)
2) आरोग्य सेवक (Health Worker)
3) आरोग्य सेविका (Health Worker-Female)
4) आरोग्य पर्यवेक्षक (Health Supervisor)
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ पद क्र.1: B.Pharm/D.Pharm, MS-CIT/CCC
▪️ पद क्र.2: 10वी उत्तीर्ण, MS-CIT/CCC (10th Job)
▪️ पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद, MS-CIT/CCC
▪️ पद क्र.4: B.Sc, आरोग्य कर्मचारी कोर्स, MS-CIT/CCC
▪️ पद क्र.5: B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी), MS-CIT/CCC

🔔 सविस्तर जाहिरात वाचा (Notification) 👉 https://www.maharddzp.com/advertisement.html या वेबसाईटवर जाऊन आवश्यक जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करून जाहिरात वाचावी.

Advertisement

✍️ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 उमेदवारांनी https://www.maharddzp.com/ या वेबसाईटवर अर्ज करण्याविषयीची माहीती/सूचना उपलब्ध झाल्यानंतर अर्ज करावा.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://rdd.maharashtra.gov.in/en या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घ्यावी.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-, माजी सैनिक: फी नाही]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 21 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.

Advertisement

🎫 प्रवेशपत्र (Hall Ticket) : 06 ते 15 ऑक्टोबर 2021

📝 लेखी परीक्षा (Written Exam):

Advertisement

▪️ औषध निर्माता – 16 ऑक्टोबर 2021
▪️ आरोग्य सेवक – 17 ऑक्टोबर 2021
▪️ आरोग्य सेविका – 17 ऑक्टोबर 2021
▪️ आरोग्य पर्यवेक्षक – 17 ऑक्टोबर 2021
▪️ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 16 ऑक्टोबर 2021

👤 वयोमर्यादा (Age Limit): 16 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण महाराष्ट्र

Advertisement