SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: 10वी पास आहात? इंडियन आर्मीच्या ASC सेंटरमध्ये तब्बल 400 जागांसाठी होणार भरती; अर्ज ‘असा’ करा..

👮‍♂️ भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती होणार असून (ASC Centre Recruitment 2021) उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावे लागणार आहेत. शैक्षणिक पात्रता असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of Post): (Civilian Motor Driver, Cleaner, Cook, Civilian Catering Instructor, Labour & MTS- Safaiwala)

Advertisement

📌 ASC सेंटर (नॉर्थ):

▪️ सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 115 जागा
▪️ क्लिनर (सफाईकर्मी) – 67 जागा
▪️ कुक – 15 जागा
▪️ सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – 03 जागा

Advertisement

📌 ASC सेंटर (साऊथ):

▪️ लेबर (कामगार) – 193 जागा
▪️ MTS (सफाईवाला) – 07 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ पद क्र.1: 10वी उत्तीर्ण (10th Job), अवजड & हलके वाहन चालक परवाना व 02 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.3: 10वी उत्तीर्ण, 01 वर्ष अनुभव
▪️ पद क्र.4: 10वी उत्तीर्ण, कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
▪️ पद क्र.5: 10वी उत्तीर्ण (10th Passed Job)
▪️ पद क्र.6: 10वी उत्तीर्ण

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना पाहा (Notification) 👉 https://drive.google.com/file/d/1EyYwZ3fndBTiekmLdWvl8one9EO1dzJg/view?usp=drivesdk

✍️ अर्ज कसा करणार? (How To Apply): वरील जाहिरामध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप करून किंवा हस्तलिखित अर्ज + पोस्टल स्टॅम्प + आवश्यक कागदपत्रांसह जोडावेत.

Advertisement

📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:

▪️ पद क्र.1 ते 4: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07.

Advertisement

▪️ पद क्र.5 & 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 17 सप्टेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ पद क्र.1, 2, 3, 5, & 6: 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा
▪️ पद क्र.4: 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://indianarmy.gov.in या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घ्यावी.

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement