SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी नोकरीची संधी; अर्ज ‘असा’ करा..

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती होणार असून (New India Assurance Compony Limited Recruitment 2021) उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. शैक्षणिक पात्रता असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Posts): प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स) (स्केल I)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मधील उमेदवारदेखील अर्ज करू शकतात)

🔔 सविस्तर जाहिरात वाचा (Notification) 👉 https://drive.google.com/file/d/1hF72gfo39ZHFSstIaYnaoyBZ0aPshEWZ/view?usp=drivesdk

Advertisement

✍️ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://www.newindia.co.in/portal/readMore/Recruitment या वेबसाईटला भेट देऊन माहीती वाचून अर्ज भरावा.

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 21 सप्टेंबर 2021 आहे.

Advertisement

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) General/OBC साठी रु. 750/- शुल्क ( Fee) आहे, तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी रु. 100 अर्जशुल्क आहे.

📝 परीक्षा (Exam): 1) Phase-I: ऑक्टोबर 2021, 2) Phase-II: नोव्हेंबर 2021

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.newindia.co.in/portal/ या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घ्यावी.

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement