SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: सीमा सुरक्षा दलात 269 जागांसाठी भरती; 10 वी पास असाल, तर अर्ज ‘असा’ करा..

सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 269 जागा भरण्यासाठी (GD Constable Recruitment For SSC Passed Candidate) पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Posts): कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी – खेळाडू)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): i) 10 वी पास (10th Pass) असणे आवश्यक आहे. (ii) संबंधित क्रीडा पात्रता असणं आवश्यक आहे. (जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे)

🔔 शारीरिक पात्रता व पदांविषयी सविस्तर तपशिल जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचा (Notification) 👉 https://drive.google.com/file/d/1zWcjUDjMWwfvvlCfI6ohv5vZgaDkG5vm/view?usp=drivesdk

Advertisement

💰 वेतन: 21,700 – 69,100 रुपयांपर्यंत

✍️ उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://rectt.bsf.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 14 सप्टेंबर  2021 आहे.

👤 वयोमर्यादा: 1 ऑगस्ट 2021 रोजी 18 to 23 वर्षे वय असावे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://bsf.gov.in/Home

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement