SpreadIt News | Digital Newspaper

रक्षाबंधनला द्या 5G स्मार्टफोनच अनोखं गिफ्ट; पाहा कमी बजेटमध्ये येणारे जबरदस्त स्मार्टफोन्स..

0

भारतात आजकाल स्मार्टफोनची क्रेझ प्रचंड वाढत असल्याचं दिसतंय. स्वस्तात 5G मोबाईल (5G Smartphone) आता उपलब्ध होऊ लागले आहेत. सध्या येणाऱ्या रक्षाबंधन या सणाला कमी बजेटमध्ये अनेक चांगल्या 5G स्मार्टफोनचे ऑप्शन व चांगली ऑफर येत आहे. तुमच्या बहिणीला किंवा भावाला जर तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं असेल, तर अनेक 5G फोन उपलब्ध झाले आहेत.

कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेले 5G स्मार्टफोन:

Advertisement

1) रेडमी नोट 10 T (Redmi Note 10T) Features:

▪️ भारतात Redmi Note 10T 5G फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची ॲमेझॉनवर किंमत 14,499 रुपयांपासून सुरू आहे.
▪️ डिस्प्ले % प्रोसेसर: 6.5 इंची फुल HD+ डिस्प्ले – ऑक्टाकोर मीडियाटेक 700 SoC – 6GB पर्यंत रॅम
▪️ कॅमेरा & बॅटरी: 48MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी
▪️ कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.1, GPS/ A-GPS, इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर, NFC, USB टाइप-C, आणि 3.5mm हेडफोन जॅक

Advertisement

▪️ हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👉 https://www.amazon.in/dp/B097YJR19S/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_3C82QR6NYWA4GH2XCRHZ

2) पोको एम 3 प्रो (POCO M3 Pro 5G Features):

Advertisement

▪️ या फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची फ्लिपकार्टवर सुरुवातीची किंमत 13,999 रुपये इतकी आहे.
▪️ डिस्प्ले: 6.5 इंची डिस्प्ले, FHD+ रेजोल्यूशन – पंच-होल नॉच, गोरिला ग्लास 3 लेयर
▪️ कॅमेरा: 48MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी

▪️ हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा👉 https://dl.flipkart.com/s/4NV778uuuN

Advertisement

3) OPPO A53S 5G Features:

▪️ हा 6 GB रॅम व 128 GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन 15,990 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
▪️ डिस्प्ले & प्रोसेसर: 6.52 इंची HD+ डिस्प्ले, Mediatek Dimensity 700 प्रोसेसर –
▪️ बॅटरी: 5000 mAh बॅटरी
▪️ कॅमेरा: 13MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा

Advertisement

▪️ हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा👉 https://dl.flipkart.com/s/4NdmG8uuuN

4) realme Narzo 30 5G:

Advertisement

▪️ हा 6 GB रॅम व 128 GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन 15,999 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
▪️ डिस्प्ले: 16.51 cm (6.5 inch) Full HD+ Display
▪️ कॅमेरा: 48MP + 2MP + 2MP व सेल्फीसाठी 16MP Front कॅमेरा
▪️ बॅटरी & प्रोसेसर: 5000 mAh बॅटरी, MediaTek Dimensity 700 (MT6833) processor आहे.

▪️ हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👉https://dl.flipkart.com/s/QexqdhNNNN

Advertisement

(सदर स्मार्टफोनच्या ऑनलाईन किंमतीमध्ये ऑफर्सनुसार नेहमीच कमी-अधिक बदल होत असतो, याची नोंद घ्या.)

Advertisement