SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.अंतर्गत 395 जागांसाठी भरती, नोकरीसाठी अर्ज ‘असा’ करा..

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.अंतर्गत विविध पदांच्या 395 जागांच्या भरतीसाठी (PMPML Recruitment 2021) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Posts): ॲप्रेंटिस (मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, ऑटो इलेक्ट्रीशियन, वेल्डर, पेंटर, मेकाट्रॉनिक्स, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक, सुतार, प्लंबर, मसान, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): ITI (संबंधित ट्रेडमध्ये)

💰 वेतन: नियमानुसार

Advertisement

✍️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/60ab45d944f7d72d0b3c5b17 या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 31 ऑगस्ट 2021 आहे.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Fee) नाही.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.pmpml.org

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): पुणे

Advertisement